Dictionaries | References ग गळी पडणें Script: Devanagari See also: गळां पडणें Meaning Related Words गळी पडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. मिठी मारणेंआलिंगन देणें. ‘गेले गृहासि माता धांवुनियां माझिया गळां पडली।’-मोअनु ६.६८. म्ह०-लावशील लळा तर पडेल गळां. २. गळ घालणेंआग्रह करणें. ३. अंगावर तुटून पडणेंहल्ला करणें. ‘प्राणाची आशा न धरितां तुम्ही बेशक त्यांचे गळां जाऊन पडला.’-विवि ८.३.५६. ४. भीड घालणेंवजन खर्च करणेंवशीला लावणें. ५. खोड लागणेंसंवय होणेंचट लागणें. ६. आळ घेणेंआरोप करणेंअंगी लावण्याचा प्रयत्न करणें. ‘गळां मोती असोन निवाडें। लोकांचिया गळां पडे।’ -ह २१.२२९. ‘गळां पडति ज्यांचिया तव गुणैकदेशभ्रमें।’-मोकेका ३२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP