Dictionaries | References

गळी लागणें

   
Script: Devanagari

गळी लागणें     

कोंडमारा होणें
फास लागणें
प्राण जाण्याच्या बेतात येणें. २. यातनेत पडणें, गुंतणें
फासात अडकणें
अत्‍यंत भयंकर संकटात सापडणें
जीवावरच्या संकटात सापडणें. ३. दुरावस्‍था पावणें
संकटांत अडचणीत येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP