Dictionaries | References

गाठोडें

   
Script: Devanagari

गाठोडें     

गांठोडें आटोपणें-गुंडाळणें-बांधणें
१. एखाद्या व्यापार, धंदा वगैरे आटोपणें
व्यवहार आवरणें
बंद करणें
हळूहळू कमी करीत आणणें. २. जवळ असेल नसेल ते घेऊन पळून जाणें
निघून जाणें
जवळचे सर्व आवरून घेऊन पलायन करणें. ३. मरणें
सर्व व्यापार बंद होणें. गाशा गुंडाळणें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP