Dictionaries | References ग गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्याला म्यान नाहीं Script: Devanagari Meaning Related Words गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्याला म्यान नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाढवाला ज्याप्रमाणें काही समजत नसल्यामुळे ते गांवभर भटकते, वाटेल ते करतेत्याप्रमाणें कोयत्याला म्यान नसल्यामुळे तो वाटेल त्यावर घातला जातो. मनुष्याला कोणताहि निर्बंध नसला म्हणजे त्याच्या वर्तनाला आळ बसत नाही व तो स्वैरपणें वागून आपली किंमत कमी करून घेतो. शस्त्राला आवरण जसे म्यान तसे प्राण्याला ज्ञान असले पाहिजे, म्हणजे त्यापासून त्रास पोहोचत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP