Dictionaries | References ग गायीला गोर्हा झाला, आला शेतीच्या कामाला Script: Devanagari Meaning Related Words गायीला गोर्हा झाला, आला शेतीच्या कामाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गायीला गाय न होता गोर्हा झाला तरी तो शेतीच्या कामाला उपयोगी पडतोच. आपल्या घरातील मनुष्याने थोडेफार, त्याच्या कुवतीप्रमाणें व वेळेवर आवडीप्रमाणें जरी काम केले तरी ते संसाराच्या कामी काही तरी उपयोगी पडतेच. ते अमुकच प्रकारचे नाही म्हणून त्याबद्दल विषाद् न मानतां त्याचा योग्य उपयोग करून घेतला म्हणजे झाले. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP