Dictionaries | References

गायी वळी तो गोवारी

   
Script: Devanagari

गायी वळी तो गोवारी     

जो गुरे वळतो तो गोवारी. ज्‍याच्या अंगी जसा गुण असतो तसे काम तो करतो. त्‍याअर्थी गुरे राखणार्‍यांच्या अंगी गुराख्याइतकीच अक्‍कल किंवा कर्तबगारी असणार. (गु.) गाय वाले ते गोवाल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP