Dictionaries | References

गिणगिणां

   
Script: Devanagari
See also:  गिणगिण

गिणगिणां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
With nasal sound: also with a singing, ringing, light humming &c.

गिणगिणां     

क्रि.वि.  १ गुणगुणत ; गात ; आवाज करीत . २ नाकांतील आवाजानें ; गोंगावत . [ घ्व . ] गिणगिण - स्त्री . १ नाकांत बोलणें . २ गुणगुण ; गाण्याचा , वाजण्याचा आवाज . ३ भुणभुण ; रडूं रडूं मागणें . [ घ्व . ] गिणगिणणें - अक्रि . १ नाकांत बोलणें ; गेंगाणा , नाकांतील असणें ( शब्द , आवाज , याचा कर्ता आवाज , बोलणें , बोलणारा , किंवा नाक असतो ). २ गुणगुणणें ; गाणें ; गोंगावणें ( चिकट , घुंगुरटें ). ( डोक्यांत अथवा कानांत ) गिणगिणणें - अकर्तृकक्रि . एखाद्या ठिकाणीं गुणगुण असा आवाज होणें . गिणगिणा , गिणगिणीत - वि . १ सानुनासिक ; नाकांतील ( उच्चार ). २ अस्पष्ट ; गुळमुळीत . ३ गात ; गुणगुणत ( डांस ). गिणगिणाट - पु . ( गिणगिणचा अतिशय ) १ गुणगुणाट ; गोंगाट ; सर्वांचा मिळून मोठा आवाज ( माशा , मच्छर , भुंगा यांचा ). २ खणखणाट ; घण . घणाट ; मोठा गोंगाट . ३ लांबचा व अस्पष्ट गोंगाट ( विद्यार्थी किंवा लोकसमूह यांचा ); ४ गिल्ला ; त्रासदायक बडबड ; कलकलाट . ५ लोकांची गुणगुण , कुरकुर . गिणगिण्या - वि . गेंगणा ; नाकांत बोलणारा . [ घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP