Dictionaries | References ग गिलेगुजार Script: Devanagari Meaning Related Words गिलेगुजार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ दुखवलेला . २ रुष्ट . हें वृत्त शहाजीस समजल्यावर बहुत गिलेगुजार आहेत . - दिमरा २ . २३ . [ फा . गिला + गुझार ] गिलेगुजारी - स्त्री . १ रुष्टता . २ तक्रार . भवानी कुंवर ही दरबारास जाऊन खलबत करितात म्हणून बहुत गिले गुजारीनें लिहिलें होतें . - दिमरा २ . २३ . [ फा . गिला + गुझारी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP