Dictionaries | References

गुंजायष

   
Script: Devanagari
See also:  गुंजायश

गुंजायष     

 स्त्री. गुंजावीस पहा . १ उपयोग . स्वारांची गुंजायश चहू महिन्यांत ( बर्सातीच्या ) नाहीं . - ख ८ . ४३५४ . २ ( व . ) प्राप्ती ; नफा . आजकाल वकीलीच्या धंद्यांत बिलकुल गुंजायष नाहीं . ३ ( माळवी ) सवड ; गुंजायरी पहा . [ फा . गुंजाइश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP