Dictionaries | References ग गुण करणें Script: Devanagari Meaning Related Words गुण करणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. कुशलता दाखविणें ; शहाणपण दाखविणें . ' मालती हल्लीं फारच गुण करितो झालो . तिला की नाही लहान बांगड्या करुन आणावयास पाहिजेत .' - विविधवृत्त १६ . ७ . १९३६ . गुण करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शहाणपण दर्शविणेंलहान मुलाने फार कौतुकास्पद गोष्टी करणें. ‘मारुती हल्ली फारच गुण करती झाली. तिला की नाही लहान बांगड्या करून आणावयास पाहिजेत.’ -विविधवृत्त १६-८-३६, पान १५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP