Dictionaries | References

गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्‍कल

   
Script: Devanagari

गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्‍कल     

प्रत्‍येक गुरूपाशी असलेले ज्ञान निरनिराळ्या प्रकारचे असते. सर्वांना सारखीच विद्या अवगत असते असे नाही. त्‍याचप्रमाणें प्रत्‍येक मनुष्‍याची अक्‍कल निरनिराळ्या प्रकारे चालते. प्रत्‍येकाच्या बुद्धीस निरनिराळ्या प्रकारच्या युक्ती सुचतात. Many men, many minds.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP