Dictionaries | References

गोंदद

   
Script: Devanagari
See also:  गोदंद , गोदड , गोदडी , गोधड , गोधडी , गोधडीआंबा , गोधडें

गोंदद     

 पु. गोसाव्यांच्या १८ पंथापैकीं एक पंथ ; हे गोधडी पांघरतात . अखाडा पहा .
०शाई वि.  १ गोदडपंथी . २ टिगळांचा ; तुकडयांचा , गोधडीसारखा ( कापड ). ३ अव्यवस्थित ; भोंगळसूत्री ( काम ; कारखाना ). गोदडी , गोदडया , गोदडपंथी , गोदडबावा - वि . गोदड गोसाव्यासंबंधीं - सारखा ; गोदडशाई .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP