Dictionaries | References

गोंफटणें

   
Script: Devanagari
See also:  गोंफाटणें

गोंफटणें     

स.क्रि.  १ गुरफटणें ; धरणें ; पकडणें ; गुंतवणें ; ओढून घेणें ( भाषणांत ). २ पेंचांत घालणें ; गोंधळविणें . अवघ्या मिळोनि गौळणी । गोफाटली नंदराणी । - ह ७ . १५९ . ३ भुलविणें ; चकविणें ; फशीं पाडणें . ४ ( कों . ) वेठ वारणें ; गडबडगुंडा करणें ; कसें तरी , अपुरतेपणीं करणें ( तोकडया सामुग्रीनें , पैशानें ). ५ भागविणें ; निर्वाह करणें . पांचशे रुपयांचें काम खरें परंतु पैशाचे अडचणीमुळें सरासरी शंभर रुपयांत गोफाटून घेतलें . ६ वेष्टणें ; वेढणें . - अक्रि . १ श्वास कोंडणें ; दम छाटणें ; गुदमरणें . २ गुटमळणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP