Dictionaries | References ग गोळा Script: Devanagari Meaning Related Words गोळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Joco remoto, to grasp a ball of rice; to sit at meat. गोळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A globe. A mass. An assemblage. A wretch without arms and legs or without the power of using them A morsel.गोळा करणें Gather together.गोळाभर A belly-full.गोळा मारणें Gobble. गोळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दारू, खिळे इत्यादी घातलेली तोफेतून उडवण्याची मोठी गोलाकार स्फोटक वस्तू Ex. जुन्या किल्ल्यांवर आजही युद्धात पडलेल्या गोळ्यांचे अवशेष सापडतात. HYPONYMY:हातबाँब MERO STUFF OBJECT:दारू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগোলা বাৰুদ bdगुलि बारुद benবারুদগোলা gujબારૂદગોલા hinबारूदगोला kanಮದ್ದುಗುಂಡು kasگولہٕ باروٗد kokदारुगुळो malവെടിയുണ്ട mniꯇꯣꯞ꯭ꯃꯔꯨ oriବାରୁଦ ଗୋଳା panਬਾਰੂਦਗੋਲਾ sanअनलचूर्णगोलः tamவெடிமருந்து telమందుగుండు urdبارودگولہ noun साधारणतः वाटोळ्या आकाराचा पदार्थ Ex. कुंभार मातीचा गोळा चाकावर ठेऊन त्याला आकार देतो. HYPONYMY:बोळा तोफगोळा ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdदुलुर kanಗೋಳ kasڈیوٗنٛگ kokगुळो malഗോളം mniꯃꯇꯨꯝ oriଗୋଲା sanगोलकः tamஉருண்டை telబంతి urdگولہ noun कोणताही वाटोळा पदार्थ Ex. गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले.. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गोल गोलकWordnet:asmপিণ্ড bdदुलुर मुवा gujપિંડ kasاجرامِ فلکی kokपिंड malആകാശ പിണ്ഡം mniꯃꯇꯨꯡ꯭ꯇꯥꯕ꯭ꯄꯣꯠ sanपिण्डः telగోళాకారపు వస్తువు urdاجرام , اجسام See : एकत्रित गोळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ गोल ; गोलक ; चेंडू . २ वर्तुलाकार पदार्थ ; पिंड ; भेला ; डिखळ ; रास . ३ जथा ; जमाव ; मेळा ( मनुष्य , पशु , वस्तु यांचा ). ४ ( ल . ) हातपाय नसलेला किंवा ते लुळे झालेला माणूस ; पांगळा . ५ ( निंदार्थी ) जेवण ; भाकर - तुकडा ; पिंड ; घांस . ६ धुपावणें ; दुवेतणें ; गर्भपात , स्त्राव . ७ नाकांतील चांदीचा वेंसर ( मोत्याऐवजीं ). ८ फळांतील विशिष्ट नांव नाहीं अशा अठी , बीं , गर , गर्भांश इ० ना लावतात . जसें :- बदाम - पिस्ते - काजू - भुईमूग - ताड - उंडे - एलची - गोळा . हीं मोत्यें शुध्द कर्दळाचे गोळे आहेत . ९ ( व . ) लाडू ; ढोकळा . बेसनाचे - गूळपापडीचे गोळे . १० प्लेगची गांठ . ११ तोफेची मोठी गोळी . १२ सांठा ; समूह . १३ ( गो . ) गोल आकाराचें भांडें ; गुंड ; गुंडा . - वि . १ चिंब या अर्थी ओला शब्दाबरोबर प्रयोग . चिरगुटाचा ओला गोळा पडला आहे . हीं लांकडें ओलीं गोळे आहेत . २ एकत्रित ; एकत्र होई असा . [ सं . गोलक ; प्रा . गोलओ , अप . गोलउ हिं . बं . गोला ; पं . गोळा ] ( वाप्र . )०करणें एकत्रित करणें .०गिळणें ( लांच ) खाणें .०टाकणें गर्भपात होणें .०देणें जेवणें . दिवसास एक वेळ गोळा दिल्हा म्हणजे आठा प्रहरांची काळजी वारली .०मारणें गपापा करून टाकणें .०होणें १ गोळयाप्रमाणें गात्रें एकत्रित होणें . झोपेनें या मुलाचा गोळा होऊन गेला आहे . गोळाविणें - उक्रि . ( राजा . ) १ गोळा - जमा करणें . २ ( ल . ) मिळविणें ; संपादणें . गोळेगांवाला वेढा घालणें - पडणें - अक्रि . जेवावयास बसणें . सामाशब्द -०गोळी स्त्री. परस्पर ( बंदुकीतोफा यांच्या ) गोळयांचा भडीमार ; मोठा तोफेचा भडिमार .०बेरीज स्त्री. १ ( अंकगणित ) ठोक बेरीज किंवा तेरीज . २ ( ल . ) तात्पर्य ; सारांश ; निष्कर्ष ; मथितार्थ .०करणें ( हिशेब ) लबाडीनें कांहीं बाबी दाबून किंवा खोटया लिहून ठोक बेरीज किंवा तेरीज देणें .०भर वि. पोटभर ; भूक शांत होई इतका .०भाजी स्त्री. पीठ लावून किंवा तांदुळाच्या कण्या घालून केलेली भाजी ; हिच्या उलट मोकळी भाजी . गोळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गोळा करणेंएकत्र करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP