Dictionaries | References

ग्रिवा

   
Script: Devanagari
See also:  ग्रीवा

ग्रिवा     

 स्त्री. १ गळयाच्या पाठीमागील बाजू , मन्याप्रांत ; ( सामा . ) मान . २ कंठ ; गळा . उदासीन जातो ग्रिवा दाटताहे । - राक १९५ .
०घंटा  स्त्री. गळयाची घांट , गळयावरील डेरा . उपरि सोळावा अध्यावो । तो ग्रीवेघंटेचा आवो । - ज्ञा १८ . ४० .
०प्रणाली  स्त्री. ( प्राणीशास्त्र ) कवचधर वर्गापैकीं शीर्ष व वक्ष यामधील करकोंचा .
०कशेरू  पु. ( प्राणिशास्त्र . ) मानेचा कणा ; ( इं . ) सर्व्हिकल व्हटेंब्रा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP