Dictionaries | References

घबराट

   
Script: Devanagari
See also:  घबराहट

घबराट     

ना.  गलबलणे , घाबरणे , परेशानी , बेचैनी , हैराण ( जीव );
ना.  गडबड , गोंधळ , धास्ती , भीती .

घबराट     

 स्त्री. ( व . ना . ) १ ( रोग्याचा ) जीव घाबरणें ; बेचैन वाटणें ; कहाली होणें ; गलबलणें . २ ( ल . ) भीति ; धास्ती ; दु : ख . ३ गोंधळ ; घोंटाळा . [ हिं . घबराहट . म . घाबरणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP