Dictionaries | References

घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी

   
Script: Devanagari

घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी     

घरी काही नसतांना बाहेर फुकटच्या लष्‍कराच्या भाकरी भाजणें. स्‍वतःचा काही फायदा नसतां व तशी परिस्‍थिति नसतांहि व्यर्थ खटपटी करणें व रिकामा मोठेपणा मिळविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP