Dictionaries | References

घराचाही गाडा ओंगणावाचून चालत नाहीं

   
Script: Devanagari

घराचाही गाडा ओंगणावाचून चालत नाहीं     

१. गाडी घरची झाली तरी तिला सुद्धां ओंगण द्यावेच लागते. आपले मनुष्‍य झाले तरी त्‍यास खाण्यापिण्यास दिल्‍याशिवाय त्‍याच्याकडून काम होत नाही. २. घर चालावयाचे म्‍हणजे घरातील मनुष्‍यास वेळोवेळी उत्तेजन देऊन खूष ठेवल्‍याशिवाय संसार सुरळीत चालत नाही. भांडणतंटे झाल्‍यास ते मोडून वरचेवर शांतता केली तरच सर्व सुरळीत चालते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP