Dictionaries | References

घरोघरीं मातीच्या चुली

   
Script: Devanagari

घरोघरीं मातीच्या चुली     

सर्व घरी साधारण सारखीच स्‍थिति असते. कोणी कोणास नावे ठेवण्यास कारण नाही. ‘घरोघरी मृण्मय जाण चूली।’ -सारुह ७.१६०. पामो ३८०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP