Dictionaries | References घ घाडी Script: Devanagari Meaning Related Words घाडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective करणी करपी Ex. घाडी व्यक्तींक लोक भियेतात MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:तांत्रीकWordnet:bdजादु रायग्रा benসম্মোহনকারী gujજાદુગર kanಮಾಟ ಮಾಡುವವ kasجودگوٚر , سِہَرگوٚر malമന്ത്രവാദിയായ marमांत्रिक oriଗୁଣିଆ panਟੂਣੇਹਾਰ sanमायाविन् tamமந்திரம் செய்கிற telమంత్రగాడైన urdساحر , افسوں گر , جادوگر , ٹونہا noun झाडो-देवसपण करपी व्यक्ती Ex. घाडी रमनियाचें भूत काडटा ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujભૂવો hinओझा malമന്ത്രോച്ചാടനം panਸਿਆਣਾ tamமாந்திரீகன் telభూతవైద్యుడు urdاوجھا , سوکھا , عامل See : तांत्रीक घाडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ghāḍī m R An officer of a देऊळ or pagoda. He is a Shúdra, and corresponds nearly with the officer elsewhere called गुरव. घाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( राजा . ) देवसकीचा एक अधिकारी ; देवळांतील झाडलोट , दिवाबत्ती करणारा शूद्र जातीचा नोकर . गांवकर अर्थ २ पहा . यालाच कांहीं ठिकाणीं गुरव असें म्हणतात . नंतर घाडी व गुरव घरोघरीं येऊन शिंपणें करतात . - मसाप ४ . ४ . २६१ . २ ( गो . हेट . ) मांत्रिक ; जादूटोणा करणारा . याच्या अंगांत वारें संचरल्यावर भूत - पिशाचासंबंधीं विचारलेल्या प्रश्नांचीं उत्तरें हा सांगतो . याला भूतपिशाच्चाबरोबर बोलणारा मध्यस्थ समजतात .०पण न. घाडीचा धंदा ; कौल , प्रसाद इ० देणें , भुतें काढणें इ० .०विद्या स्त्री. घाडी लोकांची विद्या ; मंत्रतंत्र ; जादूटोणा ; अंगाराधुपारा . घाडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घाडी कुथप(गो.) झोपेच्या डुलक्या घेणें (घाडी म्हणून एक देवॠषीचा वर्ग आहे, तो प्रश्र्न इ. पहातांना डुलत असतो यावरून). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP