Dictionaries | References

घार फिरे आकाशी, तिचे चित्त (लक्ष्य) पिलापाशीं

   
Script: Devanagari

घार फिरे आकाशी, तिचे चित्त (लक्ष्य) पिलापाशीं     

घार जरी आकाशात कितीहि दूर गेली तरी तिचे लक्ष्य घरट्यातील पिल्‍लांकडे असते. त्‍याप्रमाणें आई काही काम करीत असली तरी तिच्या मनात नेहमी मुलांबद्दल काळजी वाटत असते. तसेच परमेश्र्वर जरी आपणांपासून दूर आहे असे वाटत असले, तरी त्‍याची कृपादृष्‍टि सर्व प्राणिमात्रांवर असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP