Dictionaries | References

घाल

   
Script: Devanagari

घाल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : घलुआ

घाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v पड.

घाल     

 स्त्री. १ ( एखाद्यावर केलेला ) हल्ला ; चढाई ; घाला ; चाल . ( क्रि० घालणें ; पाडणें ; पडणें ). २ ( ल . ) ( आर्थिक ) नाश ; आघात ; खराबी ; नुकसानी ( क्रि० घालणें ; पाडणें ; पडणें ). ३ ( सामा . ) ( दैवानें , मनुष्यानें , एखाद्यावर आणलेलें ) महासंकट ; अनर्थ ; आपत्ति . ( क्रि० पडणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP