Dictionaries | References घ घुणा Script: Devanagari See also: घुण्या Meaning Related Words घुणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sullen, reserved, gloomily close, doggedly incommunicative.. v घाल. Hence घुणा घालणें To throw an obstacle in the way of. घुणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Sullen, reserved, gloomily close, doggedly incommunicative. m A double link.घुणा घेणें To take a double (or a turn-back) with the rope in binding a load &c.घुणा घालणें To throw an obstacle in the way of. घुणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( सोनारी ) सांखळीचा . दागिन्याचा दुहेरी दुवा ; आंवळ गांठ ( याचा आकार ळ सारखा असतो ). ( क्रि० देणें ). २ बिरडें ; गेंद ; पेंच ; बोंडी ; मणी ( तोडा इ० दागिन्यांचा ). ३ दोरांची , सांखळयांची एकांत एक गुंतवून ( शोभेसाठीं ) केलेली मोठी गांठ , गोंडा , झुबका . ४ लांकडाशीं लांकूड जोडून तीं तेथें घट्ट रहावीं असा बांधण्याचा प्रकार . ५ ( उतरणीवर गतीचा अवरोध करण्याकरितां ) गाडीच्या चाकांच्या मागें घालावयाचा लांकडाचा दांडा , काठी , खरडी . ( क्रि० घालणें , लावणें ). गाडीला घुणा लावा . ६ ( ल . ० अडथळा . चालू कार्याला घुणा घालण्यासारखें होईल . [ सं . घोणा ? तुल० का . गुणी = चाबकाची मूठ ]वि. दुर्मुखलेला ; एकलकोंडया ; आंतल्या गांठीचा ; तोंडाचा जड ; घुम्या पहा . [ सं . घृणा ; हिं . घुणा ]०घालणें अडथळा करणें ; व्यत्यय आणणें .०घेणें एखादें ओझें घट्ट बांधताना दोराची दुहेरी अढी , दुमड , विळखा ( घोणा ) घेणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP