Dictionaries | References

घुमाऊ

   
Script: Devanagari
See also:  घुमाव

घुमाऊ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

घुमाऊ     

 पु. १ गांवकरी ; शेतकरी यांजपासून ( गांव , शेत यांबद्दल ) सरकारी वसुलापेक्षां घेतलेला जादा आकार . २ ( रत्नागिरी , कोल्हापूर इ० भागांत ) आंबराई , कुरण , शेतजमीन इ० कांचा मक्ता , कौल . - क्रिवि . ( कर . ) खंडानें ; मक्त्यानें ; कौलानें . जमीन दोन वर्षाकरितां घुमाऊ दिली आहे . [ हिं . घुमान = एक बैलाची जोडी एका दिवसांत जितकी नांगरील तितकी जमीन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP