Dictionaries | References

घैस

   
Script: Devanagari
See also:  घैलट , घैलाट , घैलाड , घैशा

घैस     

वि.  ( कों . ) मूर्ख व हेकेखोर ; अगदीं वेडगळ ; अजागळ व आळशी ; स्वच्छंदी व मठ्ठ . [ गु . घेलस = वेडा , घेलाई = वेडेपणा ] घैलटचाली - स्त्री . ( कों . ) असमंजसपणाचा हेकेखोरपणा ; वेडगळपणा ; घैलटपणा . [ घैलट + चाली = वर्तन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP