Dictionaries | References घ घोटाळणें Script: Devanagari See also: घोंटाळणें , घोटळणें Meaning Related Words घोटाळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 To veer, to chop and shift about: also to eddy, to play about confusedly as in a confined place--wind: to be whisked about--straws, dust: to flow in close and intervolved windings, or to whirl in eddies--a river: to be bewildered, perplexed, distracted--the mind.by drawing a dry pen through the letters of the copy. घोटाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To veer, to chopand shift about: also to eddy, to play about confusedly. To be bewildered, perplexed, distracted-the mind. घोटाळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( गुंतागुंतीच्या मार्गात , चक्रव्यूहांत ) इकडे तिकडे , मागेंपुढें फिरणें , भ्रमणें . २ कोंडाळणें ; वळणें ; तोंड फिरविणें ; दिशा बदलत फिरणें ; भोंवणें ; गरगर फिरणें ; घुटमळणें उ० कोंडलेल्या जागेंतील वारा . २ ( गवताच्या काडया , केरकचरा इ० वार्याच्या झोतावर ) इतस्तत : उडणे ; गरगर फिरत राहणें . ३ ( नदी इ० ) वळनावळणांनीं वहात जाणें ; भोंवरे करीत वाहाणे . ४ ( मन इ० ) गोंधळून जाणें , घोंटाळयांत पडणें ; दिडमूढ होणें ; बावरणें ; गडबडून जाणे ; गुंतणे ; ते सणंग तितक्या रुपयांनीं देण्याविषयीं त्याचे घोंटाळत होते . [ सं . गुंठ - घोंट - घोंटाळणें - गुंठाळणें = लपणें , आंत ओढणे ; - भास १८३२ . ] - सक्रि . गोंधळून टाकणें ; गुंतवणे ; बुचकळयांत पाडणें ; घुटमळावयास लावणें . जातो परी तव मोहनी । घोटाळीत माझे प्राणालागुनी । - नव २१ . ४९ . [ घोटाळणे प्रयोजक ]स.क्रि. १ घाटणें ; घोटविण ; घोटून गुळगुळीत व टणक करणें ( जमीन , भिंत इ० ). चीत्र लीहावेयाची आईती केली । नीट भींती कापडीली । षडी सारुनी घोटाळली । वर्तेषडी मेळवीली । - उषा २८ . १३ . २ कित्यांतील अक्षरावरून कोरडी लेखणी फिरवून अक्षरें गिरवणें , घटविणें , वळविणें ; घोटणे ४ अर्थ पहा . [ घोटणें ] Related Words घोटाळणें शेंबडांत माशी घोटाळणें भिरकंडयांत पडणें घोळकांवचें रांगसारंगुस भरंगळणें भरंगाळणें अरगळणें घोंटाळणी घोटाळणी घोटाळें खडबडणें खिपतण विसकुसणें विसुकुसणें घोटाळा घोंटणें घोंटाळा चांचरी घुरमळणें मनकर सभा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP