Dictionaries | References

चंडाळ

   
Script: Devanagari

चंडाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चांडाळ

चंडाळ     

चंडाल पहा .
०खत  न. रद्द झालेलें , मुदतीबाहेर गेलेलें , निरुपयोगी खत , रोखा ; कर्जफेड झाल्यानंतर कुळाचा सावकाराजवळ जो दस्तैवज राहतो तो .
०चौकडी  स्त्री. दुष्ट माणसांची जूट ; कुटाळखोर लोकांचा कंपू , गट , टोळी ; मुठाण , टवाळ कंपू .

चंडाळ     

चंडाळ चौकडी
दुष्‍ट मनुष्‍यांची जूट
कुटाळखोरांचा कंपू
टवाळ लोकांचा गट
गुंड लोकांचा संच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP