Dictionaries | References च चंदनाची झाडी आणि सापाची वस्ती Script: Devanagari Meaning Related Words चंदनाची झाडी आणि सापाची वस्ती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चंदन सुवासिक असतो परंतु त्याच्या वासामुळे चंदनाच्या झाडीत नेहमी सापाची वसती असते. चंदनाच्या वासाला लोभून तेथे साप हटकून आढळतो. गुळालाच मुंगळे डसतातगुलाबाला काटे असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP