Dictionaries | References

चंद्राला म्‍हणते उगवूं नको, अन्‌ सूर्याला म्‍हणते मावळूं नको!

   
Script: Devanagari

चंद्राला म्‍हणते उगवूं नको, अन्‌ सूर्याला म्‍हणते मावळूं नको!     

चंद्र आणि सूर्य तिच्यापुढे आपले तेज पाडूं शकत नाहीत. सौंदर्यसंपन्न स्‍त्रीविषयी म्‍हणतात. ‘ती म्‍हणतात इतकी सुरेख आहे की, चंद्रा०’-बाजीराव मस्‍तानी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP