Dictionaries | References च चंपाषष्ठी Script: Devanagari Meaning Related Words चंपाषष्ठी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The sixth of मार्गशीर्षशुद्ध, a festival of खंडोबा. चंपाषष्ठी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील सहावी तिथी Ex. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरावाने मल्लासूराचा वध केला असे म्हटले जाते./चंपाषष्ठीच्या दिवशी कार्तिकेयचा जन्म झाला होता असे म्हटले जाते. Wordnet:benগুহষষ্ঠী kokगुहषष्ठी oriଗୁହଷଷ୍ଠୀ panਗੁਹਸ਼ਸ਼ਠੀ sanगुहषष्ठी urdگرہ ششٹھی चंपाषष्ठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मार्गशीर्ष शु॥ ६ , खंडोबाचा सण . या दिवशीं खंडेरावानें मल्लासुराचा वध केला . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP