Dictionaries | References च चउत्रा Script: Devanagari See also: चउंकडे , चउकडे , चउथरा , चऊक , चऊत , चऊथ Meaning Related Words चउत्रा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cuṅkaḍē, cutrā, cutharā, cūka, cūta, cūtha &c. See under चौ. चउत्रा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. चौथा भाग ; चौथ ; चतुर्थाश . बडोदें शहराच्या केलेल्या निरनिराळ्या प्रत्येक भागास चउत्रा म्हणतात . उदाहरणार्थ , वाडी चउत्रा , रावपुरा चउत्रा .' - सयाजी १ . ७७ . ( सं . चतुर्थ )चौकडे , चौत्रा , चौथरा इ० चौ मध्यें पहा . कोणी चौउत्रे घालोनि जाण । निर्मळ जागा करिती सारऊन । - महिकथा २५ . ६४ . सवाहात रुमालावर चऊक भरविला । - पला ९७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP