Dictionaries | References

चकती

   
Script: Devanagari

चकती     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पैबंद

चकती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; a plate of copper &c.; a counter, wafer, cake, pat, round patch. 2 A scrap of writing; a letter, note, ticket, card, label, passport &c.

चकती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A thing in general,circular, flat, and thin. A scrap of writing; a letter, note &c.

चकती     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वाटोळी, सपाट, पातळ अशी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ   Ex. अननसाची मी एक चकती खाल्ली.
SYNONYM:
चाती
See : डायल

चकती     

 स्त्री. १ वाटोळी , सपाट , पातळ अशी कोणतीहि वस्तु किंवा पदार्थ , ( केळें , काकडी , ऊंस इ० कांची ) खाप , फोड ; चांदकी ; चांदुकली ; थापटी ; पातळ वडी ; वाटोळा तुकडा . २ चिठ्ठी ; पत्र ; कागद ; तिकिट ; कार्ड . आपली चकती मिळाली . = आपलें पत्र मिळालें . ( राजारामशास्त्री भागवत यांनीं हा इं . कार्ड यास नवीन शब्द बनविलेला दिसतो ). मीं त्याचे बरोबर शेटजीनां देण्याकरिता चकती पाठविली आहे . ३ सनद ; पास ; दस्तक . ४ शिपायांचा बिल्ला . एक चपराशी चकती पाहून रयत थरथरी बकरी जशी । - पला ६५ . ५ यादी . - ख ३८०० . ६ मांसाचा पातळ तुकडा ; परसंदा पहा . - गृशि २ . ९ . [ सं . चक्रवत ; प्रा . चक्कवत्ति ; हिं . चकती ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP