Dictionaries | References च चक्रापत्ति Script: Devanagari Meaning Related Words चक्रापत्ति महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. चक्रांत सांपडणें ; भोंवर्यांत सांपडणें . परस्पर विरुद्ध गोष्टीच्या परिणामांमुळें एखादी अनिष्ट गोष्ट घडत असणें ; परस्परांवर अवलंबून असणार्या गोष्टींचा परिणाम अनिष्ट होणें . इ . व्हिशससर्कल यास प्रतिशब्द . - के २८ . ११ . १९४१ . ( सं . चक्र + आपत्ति ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP