Dictionaries | References च चपळ Script: Devanagari See also: चंपल , चपल , चपळी Meaning Related Words चपळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : हुशार चपळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sandal. चपळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective त्वरा असलेला Ex. चपळ माणसे सर्व काम झपाट्याने करतात MODIFIES NOUN:प्राणी ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:चटपटीत तरतरीतWordnet:asmফূর্তিবাজ bdखर benস্ফূর্তিবাজ gujસ્ફૂર્તિલું hinफुर्तीला kanಸ್ಫೂರ್ತಿಯುಕ್ತ kasچالاک malചുറുചുറുക്കുള്ള mniꯃꯁꯥ꯭ꯈꯤꯡꯕ nepफुर्तिलो oriଫୁର୍ତ୍ତିଯୁକ୍ତ panਚੁਸਤ sanउत्साहिन् urdپھرتیلا , چست , تیز चपळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ चलाख ; तरतरीत ; तल्लख ; हुषार . २ चंचल ; अस्थिर ; तरल ; चुळबुळया . ३ स्वैरिणी ; स्वेच्छाचारी ; छिचोर ; उठवळ ( स्त्री ). ४ त्वरा असणारा ; निसटणारा ; हातीं न लागणारा . ५ ( शाप . ) उडून जाणारी ; वायुपरिणामी ; वाष्पभावी . ( इं . ) व्होलटाईल . [ सं . चपल ] स्त्री. पायांतील वहाण ; चप्पल . हा जरी गंभीर होये । तरी चपल्या कां खाये । - कालिकापुराण १४ . १४२ . [ घ्व . चप ; हिं . चप्पल ] Related Words चपळ ফূর্তিবাজ ଫୁର୍ତ୍ତିଯୁକ୍ତ સ્ફૂર્તિલું ਚੁਸਤ फुर्तिलो फुर्तीला স্ফূর্তিবাজ ಸ್ಫೂರ್ತಿಯುಕ್ತ agile nimble quick چالاک చురుకైన उत्साहिन् हुशार ചുറുചുറുക്കുള്ള spry சுறுசுறுப்பான clever खर apt light infantry चटपटीत शिटुक अटोपी हलापला हरबाळ चालाख light footed वापरल्यानें किल्ली उजळ, उद्योगानें शरीर चंचळ जवी चढाईत चमकबिजली चालूक चिचोंदरा पोरे फिरतीम दारोदारीं, म्हातारीं पडली खाटेवरी आरबी चंचिबाग चंचिबाज चंचुबाग चपण शितरपाड हरवळ जमिनीवर पाय नसणें चटपटया चलाक तपळ डकाईत विरोला पैठा होणें शाही ससाणा अचपळ चलाख labile अडमड बिचबा झडपड चटपटी चपळा चांच चुणका चुळबुळ तापड विरोळा वीजल शिटूक शिताब तरतरीत तलख तल्लख खुडखुडीत चंच तपीळ तापट तरळ brisk अंधके हात बटेर गिबन काटक चित्ता चुनखडा facile सुटसुटीत झटपट चौताळणें धावरा डंकी नंगा असुदा असुदाय अस्मान कलिंदर बिचवा चपला तरणा कडक चपल चंचल तडक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP