Dictionaries | References

चमडी

   
Script: Devanagari

चमडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The skin. Pr. तो च0 देईल पण दमडी देणार नाहीं Said of a miser. Pr. च0 फाटे वस्त्र न फाटे Said of strong-wearing cloth.

चमडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The skin.
च० देईल पण दमडी देणार नाही   Said of a miser.

चमडी     

 स्त्री. चामडी ; कातडें ; त्वचा . [ सं . चर्म ; हिं . चमडा ] म्ह० १ चमडी फाटे वस्त्र न फाटे = अत्यंत चिवट कापड . २ ( व . ) चमडी जाय पण दमडी न जाय = अत्यंत कंजूष माणसाला लावतात .

चमडी     

चमडी जावे पण दमडी न जावे-देवे
चमडी जाय पण दमडी न जाय
चमडी जावो पण दमडी न जावो
चमडी देईल पण दमडी देणार नाही
चमडी देऐंगे पण दमडी नहि देएंगे
अतिशय कार्पण्य
कंजूषपणा
अंगाची चमडी गेली तरी बेहत्तर पण दमडीहि जावूं न देणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP