Dictionaries | References

चराच्चरां

   
Script: Devanagari
See also:  चराचर , चराचरां , चराच्चर , चरारां

चराच्चरां     

क्रि.वि.  १ टराटर ; जोरानें फाडीत , चिरीत असतांना जो आवाज होतो तसा आवाज होऊन . २ फुटणार्‍या , मोडणार्‍या मोठया तडतड किंवा कडकड आवाजाचें उध्दोधक . ३ बेपर्वाई , आवेश , त्वरा यांचे निदर्शक . ( क्रि० खाणें ; बोलणें ; लिहिणें ; वाचणें ). चरचर पहा . [ चरचर घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP