Dictionaries | References च चलराशि Script: Devanagari Meaning Related Words चलराशि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. उत्तरायणसंपात सुमारें ७२ वर्षास १ अंश ह्याप्रमाणें क्रांतिवृत्तंतून पश्चिमेकडे चळत असतो . ह्या चल संपतापासून राशिचक्राचे जे तीस अंशांचे भाग होतात त्यांना चलराशि म्हणतात . - सूर्य १८ . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP