Dictionaries | References

चवक

   
Script: Devanagari

चवक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A plant that bears a sort of long pepper, Piper chavya.

चवक     

 पु. १ काळया मिर्‍याच्या झाडाचें मूळ ; मिरवेलीचें मूळ ; चवगिर्‍याचें मूळ ; एक औषधि . २ जिला पिंपळी येते अशी एक वनस्पति . [ सं . चबिक ]
 न. १ आश्चर्य . २ भीति ; धाक ; वचक . अत्यंत न्याहारें पाहतां । चवकुं पडेल प्राण्याच्या चित्ता । - एभा ३ . ४५८ . ३ अधीरपणा . थरक सरक दावी चवक । अति नि : शंक निजगडा । - एरुस्व १२ . १२७ . [ चक्क ? ]
चौक पहा . मागेत कोण्ही चवकास सेला । - सारुह ७ . ९५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP