Dictionaries | References च चारकट Script: Devanagari See also: चारगट , चारट Meaning Related Words चारकट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Addicted to ill habits and tricks; mischievous, prankish: also fastidious, fanciful, humorsome.cārakaṭa n A piece of dry shriveled दोडका. Used to curry cows. चारकट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Mischievous; humorsome.n A piece of dry दोडका; the interior esculent piece of jack-fruit. चारकट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उपद्व्यापी , कुचेष्टेखोर , कुटाळखोर ;वि. खटयाळ , खोडकर , खोडसाळ ;वि. चटोर चहाटक , चावट , टारगट ;वि. थत्तेखोअर , फाजील , बाष्कळ , वात्रट चारकट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ वात्रट , चावट ; खोडसळ ; खटयाळ ; दुर्गुणी ; कुटाळखोर ; कुचेष्टेखोर ; बाष्कळ ; खोडकर ; उत्पाती ; उपदव्यापी ; चहाडखोर ; फंदी . २ लहरी ; विनोदी ; छांदिष्ट ; दुसर्याचीं मर्मे बाहेर काढणारा ; थट्टेखोर . [ सं . चारभट - चारहट - चांरगट - भाअ १८३४ ; चार + कृत ]पुन . ( कों . ) गर्याशिवाय फणसामध्यें जीं पातीं वगैरे असतात तो भाग . कोंवळया फणसाच्या आंतील भाग . याची शिजवून भाजी करतात . चारखंड पहा . न. वरील साल काढलेला व वाळलेला दोडका . गाईचें अंग खाजविण्याकडे याचा उपयोग करतात .०पणा पु. वात्रटपणा ; लहरीपणा . लग्नांत अलीकडे चारगटपणा फार वाढला आहे . - जगन्नाथ ( शक १६६९ , राजवाडे ग्रंथमाला ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP