Dictionaries | References च चावणे Script: Devanagari Meaning Related Words चावणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. खाणे , चर्वण करणे ;क्रि. दंश करणे , नांगी मारणे ;क्रि. खुपणे , टोचणे , दुखणे ( जोडा , वहाणा किंवा पोटांत ). चावणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb तोंडात धरून दातांनी पुन्हा पुन्हा दाबणे Ex. तो पेन चावत आहे. HYPERNYMY:दाबणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmকামুৰি থকা bdअरलु kasژاپُن panਚੱਬਣਾ sanचर्व् tamசப்பு telనములుట urdچبانا , دانتوں سے باربار دبانا , دانتوں سے کچلنا verb विंचू, गांधीलमाशी इत्यादींनी नांगीने टोचून तीव्र वेदना देणे Ex. गणूला विंचू चावला. ENTAILMENT:टोचवणे HYPERNYMY:सतावणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:डसणेWordnet:asmডকা bdजो benকামড়ানো gujડંખ મારવો hinडंक मारना kanಕುಟುಕು kasٹۄپھ دِنۍ kokडंख मारप mniꯃꯃꯨꯅ꯭ꯊꯤꯅꯕ nepडस्नु oriନାହୁଡ଼ ମାରିବା panਡੰਕ ਮਾਰਨਾ sanदंश् tamதேள்கொட்டு telకొట్టివేయు urdڈسنا , ڈنک مارنا , زہر اتارنا verb साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे Ex. काल त्याला साप चावला ENTAILMENT:टोचवणे HYPERNYMY:चावणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:डसणे झोंबणेWordnet:bdजो gujકરડવું kokघांस मारप nepडस्नु oriଚୋଟ ମାରିବା telకాటువేయు urdڈسنا , کاٹنا verb सारखे शरीराला घासून इजा होणे Ex. नवी वहाण पायाला चावते SYNONYM:लागणेverb दात, सोंड इत्यादींनी चावा घेणे Ex. खरारा करताना हरबाचा घोडा त्याला चावला HYPERNYMY:सतावणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:benকামড়ানো gujકરડવું kanಕಚ್ಚು kasژوٚپ ہیوٚن , ٹۄپھ دِنۍ , بِچھُن kokचाबप malകടിക്കുക nepटोक्नु oriକାମୁଡ଼ିବା tamகடிக்க telకుట్టు urdکاٹنا See : चावून खाणे चावणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ चर्वण करणें ; दांताखालीं रगडणें . २ दंश करणें ; दातांनीं जखम करणें ; नांगी वगैरे टोंचणें . साप , कुत्रा . इ० गांधील चावाणें ; विंचू चावणें . ३ ( ल . ) दु : ख देणें ; टोंचणें . उदा० जोडा चावणें . ४ पोटांत तोडणें ; आंतडयास पीळ पडणें . ५ डोकें दुखणें ; डोक्यास खाज सुटणें ; चिवचिवणें ; बेचैन होणें . ६ आत्मसात करणें ; लांच घेणें . त्यानें या कामांत त्यापासून शंभर रुपये चावलें . [ सं . चर्वण ; फ्रेंजि . चम ] ( वाप्र . ) चावत बोलणें - दांत आवळून बोलणें . चावूं कां गिळूं करणें - एखाद्याच्या नाशास उद्युक्त होणें . चावून घालणें - पुष्कळ विवरण करून आणि पुन : पुन : बोलून सांगणें अथवा शिकविणें . चावून चिवून खरचणें - कृपणपणें , कंजूषपणानें खर्च अथवा उपयोग करणें . चावून चिकट करणें - १ ( विरघळूं दिली असतां आपोआप सहज विरघळणारी वस्तु विनाकारण चावून चावून चिवट , चिकट करणें ) स्वत : ला फसवून घेणे ; लोचटपणामुळें काम बिघडून घेणें ; दुराग्रहपूर्वक घासाघिशीनंतर ; पहिल्यापेक्षां कठिणतर अटी अथवा कनिष्ठ प्रतीच्या वस्तू स्वीकरणें . २ कंटाळवाणी बडबड करणें ; जपमाळ घेणें ; व्यर्थ काथ्याकूट करणें . चावून चिवून ठेवणें - अतिशय काटकसरीनें संचय करणें . चावून चिवून संसार करणें , घर चालविणें - काटकसरीनें संसार चालविणें . चिवून चावून अथवा चिवून चाचून असेंहि म्हणतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP