Dictionaries | References च चिठ्ठ Script: Devanagari Meaning Related Words चिठ्ठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ जमाबंदीचा तक्ता . २ खजिन्यावर केलेली मागणी . ३ इनामचिठ्ठी ; इनाम जमिनीचा तक्ता . ४ ( प्रांतांतील ) पगारदारांच्या पगारवांटणीचा तक्ता . ५ ( लावणी हा शब्द पूर्वी जोडल्यास ) लागवड केलेल्या जमिनीचें पत्रक . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP