Dictionaries | References च चित्रास्वाती Script: Devanagari Meaning Related Words चित्रास्वाती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The names respectively of the 14th and 15th lunar asterisms. Applied also to the rain which falls during their prevalence. Pr. पडतील चि0 तर पिकतील माणीकमोतीं पण कापूस न मिळे वातीं. चित्रास्वाती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सत्तावीस नक्षत्रांतील चवदावें व पंधरावें नक्षत्र ; चित्रा आणि स्वाती या पर्जन्यनक्षत्रांचा पाऊस . [ चित्रा + स्वाती ] म्ह० पडतील चित्रास्वाती तर पिकतील माणीकमोतीं पण कापूस न मिळे वातीं = चित्रा आणि स्वाती या नक्षत्रांत पाऊस पडेल तर धान्याची अतिशय समृध्दि होईल , पण कापसाचें पीक मात्र बुडेल . चित्रास्वाती A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 चित्रा-स्वाती g.राजदन्ता-दि. ROOTS:चित्रा स्वाती Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP