Dictionaries | References च चुकला पीर मशीदींत Script: Devanagari See also: चुकला फकीर मशीदींत Meaning Related Words चुकला पीर मशीदींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुसलमान फकिराचे वस्तीचे ठिकाण म्हणजे मशीद. तेव्हां गांवात कोठे नसेल तर तो मशिदीत नेमका असावयाचा. एखाद्याची सापडण्याची ठराविक जागा. ‘खुदाबक्ष-सगळ्या बैठका, आखाडे, पायाखाली घातले. चुकला फकीर मशिदीत सापडायचा म्हणून सारे गुत्तेदेखील पालथे घातले !’ -एकच प्याला ४.३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP