Dictionaries | References

चुणूक

   
Script: Devanagari

चुणूक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v दाखव, पाह. 2 A slight smarting, stinging, tingling, prickling.

चुणूक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sample; faint indication.

चुणूक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वानगी

चुणूक     

 स्त्री. १ ( एखाद्या शास्त्राचा , कामाचा ) नमुना ; बोय ; लज्जत ; आस्वाद ( कृतीचा , कार्यपध्दतीचा ); थोडासा मासला ; मासल्याकरितां म्हणून दिलेलें शिक्षण , पाठ ; ( एखाद्या उद्दिष्ट क्रियेचें ) अंधुक , अग्रसूचक , दिग्दर्शन . ( क्रि० दाखविणें ; पाहणें ). २ थोडीशी चुणचुण ; चुरचुर ; फुणफुण .
०दार   बाज - वि . तरतरीत ; चुणचुणीत ; चलाख ; पाणींदार ; हुशार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP