Dictionaries | References च चुळका Script: Devanagari Meaning Related Words चुळका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. चुळक्यांत पाणी घेऊन जीव दे. Also a palmful. v भर. चुळका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A palmful; see चूळ. चुळका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एका हाताने काहीतरी घेण्यासाठी हाताचा विशिष्ट आकाराचा खोलगट तळवा Ex. चुळक्यात तेल घेऊन मी डोक्यावर थापले. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चूळ पसाWordnet:benআঁজলা hinचुल्लू kasتھوٚمب malകൈപാത്രം oriଆଞ୍ଜୁଳା panਬੁੱਕ tamகுழிக்கை urdچلّو , اجھوری चुळका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. डोंगराचें शिखर , मस्तक ; सुळका . सिंहाचळाचिये चुळके । - भाए १ . पु. १ पाणी , दूध इ० द्रवपदार्थ घेण्याकरितां , राहण्याकरितां केलेला हाताचा विशिष्ट आकाराचा , खोलगट तळवा . २ हाताच्या खोल केलेल्या तळव्यांत , चुळक्यांत माबेल इतकें पाणी , दूध इ० पदार्थ ; चूळ . [ सं . चुलुक = चूळ ]०भरणें चूळ भरणें . म्ह० चुळक्यांत पाणी घेऊन जीव देणें . ( उप . ) अशक्य गोष्ट मूर्खपणानें शक्य करूं पाहणें ; कोरडया विहिरींत जीव देणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP