Dictionaries | References

चेंगटया

   
Script: Devanagari
See also:  चेंगट , चेंगटी , चेंगट्या

चेंगटया     

वि.  चेंगट पहा .
वि.  १ आळशी ; सुस्त ; मठ्ठ ; गमणारा ; दिरंगाईनें काम करणारा ( मनुष्य ); दीर्घसूत्री ; रमतगमत काम करणारा . २ लांबणीवर पडलेलें , भिजत पडलेलें , रेंगाळत चाललेलें ( काम ) ३ ( गैरवाजवीपणानें ) चिकट ; लोंचट ; खणपटीस बसणारा . [ सं . चिर = फारवेळ + कार = करणारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP