Dictionaries | References

चेनि

   
Script: Devanagari
See also:  चेनी

चेनि     

शअ . ( काव्य ) - च्यानें ; मुळें ; पासून ; - च्यायोगानें . जाऔनि पूर्णगिरीचेनि घाटे । कळां आस्वादितांती । - दाव १५० . अवघें त्रैलोक्यचि चाले । जयाचेनी । - दा ११ . ८ . २ . जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं । - दा १ . ५ . १ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP