Dictionaries | References छ छक्कड Script: Devanagari See also: छकड Meaning Related Words छक्कड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 chakkaḍa & छक्कडभेद Commonly छकड & छकडभेद. छक्कड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A slap. A stroke of misfortune. An urging for payment. छक्कड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ थप्पड ; चपराक . ( क्रि० मारणें ). २ ( ल . ) दुर्दैवाचा फेरा ; तोटा ( व्यापारांत ). ( क्रि० बसणें ; येणें ). ३ लुच्चेगिरी ; कपट . ( क्रि० देणें ). वाण्यानें मला वजनांत छकड बसली तेव्हां गुरें आड करून पैका द्यावा लागला . ५ गाण्याचा एक प्रकार ; लावणी . डफावर थाप मारून छकड म्हणतो . - नाकू ३ . ७४ . ६ वादविवाद ; झगडा ; झोंबी ; तंटा . [ सं . चक = प्रतिघात करणें ; हिं . घ्व ] स्त्री. झगडा . छकड अर्थ ६ पहा . शास्त्रीय पध्दतींतील हेत्वनुमानांची केवळ बुध्दिग्राह्य नीरस छक्कड सुटल्याचें कोणासही ... वाईट वाटणार नाहीं . - गीर ४६२ .०भेद छकडभेद पहा .०थापडी स्त्री. आंधळीकोशिंबिरीचा खेळ . छक्कड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 छक्कड थापडीअंधळ्या कोशिंबीरीचा खेळ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP