Dictionaries | References

जंगम शेटाई

   
Script: Devanagari

जंगम शेटाई     

(कों.) ओढून ताणून आणलेली प्रतिष्‍ठा. लिंगायत लोकांत जंगम हा बैरागी असतो
तो व्यापारी नसतो म्‍हणून त्‍याजवळ पैसाहि नसतो. असे असतां त्‍याने एखाद्या मोठ्या शेटजीचे अवसान आणणें व शेटजीसारखी प्रतिष्‍ठा दाखविणे म्‍हणजे उसनी ऐट आणण्यासारखे आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP