Dictionaries | References

जंव

   
Script: Devanagari

जंव     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  ज्वारे भशेनचो एक रोंपो   Ex. गाय जंवाच्या शेतांत चरता
MERO MEMBER COLLECTION:
जंव
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinजई
kanಬಾರ್ಲಿ
kasوُشکہٕ
malജയി
oriଜଇ
sanलकुचः
tamபார்லி செடி
urdجئی , جوکی طرح کاایک پودا
noun  ज्वारे भशेनचें एक धान्य   Ex. तो सद्दां आपल्या घोड्याक जंवाचें शीत दिता
HOLO MEMBER COLLECTION:
जंव
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malഓട്സ്
marओट
oriଜଈ
tamஓட்ஸ்
telబార్లీ
urdجئی , جوکی طرح کااناج

जंव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jaṃva ad As long as; whilst. 2 Until. 3 As soon as; at the moment in which.

जंव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   As long as; whilst. Until. As soon as, at the moment in which.

जंव     

क्रि.वि.  १ जोंपर्यंत . २ पावेतों ; पर्यंत . मी जंव स्नान करून येईं तंव तूं भाजी चीर . ३ जों ; त्याच वेळेस ; तोंच . ४ जेव्हां ; जैं . मुखासि जंव पातलीं श्रम अरण्य ऐशीं पदें । - केका ८० . [ सं . यदा , यावत ; प्रा . जइ . ; फ्रें . जि . जी ]
०जंव   क्रिवि . जों जों .
०पर्यंत   पावेतों - क्रिवि . जोपर्यंत ; ज्या वेळेपर्यंत . जंवर जंवरों - क्रिवि . जोंपर्यंत जंववर पहा . करी स्मरण भू - पती जंवर आठवोनी पदा । - नरहरि गंगारत्नमाला ८१ . ( नवनीत पृ . ४२४ ). जंवरी चंदन झिजेना । तंव तो सुगंध कळेना । - दा १२ . २ . १७ .
०रक   जव्हर लोक - उअ . ( व . ) जेव्हां .
०जंववर   वरी जंववरपर्यंत जंववरपावेतों - क्रिवि . ( काव्य ) जोपर्यंत .
०सर   क्रिवि . ( कु . ) जोंपर्यंत .

जंव     

जंव चाले मोठा धंदा। तव बहिण म्‍हणे दादा।।
तुगा ३२५१. जोपर्यंत कामधंदा कारभार चांगला चालत असून खाण्यास मिळते, तोपर्यंत आप्तजन आपल्‍याला मान देतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP